स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा या मालिकेत अपमानामुळे आयेशाला राग अनावर झालाय. आयेशाचा हा सीन कसा शूट झाला पाहुयात याची एक खास झलक.